Ad will apear here
Next
३ कोटी १५ लाख रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ
बीड : शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत तालुका क्रीडा संकुल अंबाजोगाई यांच्या वतीने कार्यालय इमारत, जीम हॉल, बॅडमिंटन हॉल, चारशे मीटर धावणे, मार्ग आणि विविध खेळांचे मैदान सपाटीकरण आदी तीन कोटी १५ लाख रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ पंकजा मुंडे यांच्या हस्ते अंबाजोगाई येथे झाला.

'बीड जिल्हयातील क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आपण प्रयत्नशील असून या भागातून चांगले खेळाडू तयार झाले पाहिजेत यासाठी पोषक वातावरण निर्माण करू. क्रीडा संकुल खेळाडूना नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासाठी निधी कमी पडू देणार नाही,' अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. संगीता ठोंबरे, आर. टी. देशमुख, नगराध्यक्ष रचना मोदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे आदी या वेळी उपस्थित होते.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZXPBG
Similar Posts
बीड जिल्हा कार्यसमितीची एक दिवसीय बैठक बीड : भारतीय जनता पार्टीच्या बीड जिल्हा कार्यसमितीची एक दिवसीय बैठक अंबाजोगाई येथे अनिकेत मंगल कार्यालयात झाली. पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली असून दीपप्रज्वलन आणि भारतमातेच्या पूजनाने बैठकीस प्रारंभ झाला. पं. दीनदयाळ उपाध्याय, भाजपचे दिवंगत नेते प्रमोदजी महाजन, लोकनेते
दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे उद्घाटन बीड : येथील दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या १७व्या शाखेचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडले. ‘बँकेच्या माध्यमातून दीनदयाळ उपाध्याय यांचे अंत्योदयाचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही काम करत आहोत. ही बँक जनसामान्यांच्या मदतीसाठी तत्पर असेल,’ असे सांगून पंकजा मुंडे यांनी बँकेच्या प्रगतीबद्दल सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले
परळीच्या कार्यालयात पंकजा मुंडे यांच्या हस्ते आरती बीड : परळीच्या कार्यालयात पंकजा मुंडे यांच्या हस्ते श्रीं ची आरती करण्यात आली. संपादक मोहनलाल बियाणी, माजी नगराध्यक्षा राधाबाई बियाणी यांनी स्वागत केले.
वैजनाथ मंदिरातील अनुष्ठानाची सांगता परळी (बीड) : वीरशैव समाजाचे काशीपीठाचे जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी श्रावण मासानिमित्त वैजनाथ मंदिरात एक महिना अनुष्ठान केले. या अनुष्ठानाची सांगता अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात झाली. सांगता समारंभात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी महास्वामींचे आशीर्वाद घेतले. सोनपेठचे नंदीकेश्वर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language